सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना फॉर्म भरणे बाबतसूचना
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेचे सन २०१५-१६या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन भरावयाचे शिल्लक राहिलेले अर्ज व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षसाठी नवीन व जुने अर्जाचे नूतनीकरण दि. ५ एप्रिल २०१७ नंतर ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील
सदर दिनांक पूर्व अर्ज ऑनलाईन सादर करता येणार नाही , त्यामुळे कृपया या दिनांक पूर्वी अर्ज ऑनलाईन सादर करण्याचा प्रयत्न करू नये.
फॉर्म ST संवर्गातील विद्यार्थ्यांचे भरावेत
विद्यार्थी हजेरी ८० % च्या वर असावी
Comments
Post a Comment