महत्वाचे अप्लिकेशन


महत्वाचे अप्लिकेशन 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या मित्रांना/ व्हॉट्सऍप गृपला महत्वाचे डाकुमेंट्स पाठवावे लागतात पण प्रतेकाचे व्हॉट्सऍप अपडेट नसल्यामुळे ते पाठविता येत नाही अशावेळी अडचण निर्माण होते. आता मात्र ती अडचण दूर झाली ती whatstool या अप्लिकेशन मुळे. या अप्लिकेशन द्वारे आपण excel, pdf, ppt file किंवा  video, image(any formate) त्वरीत पाठविता येते.
यासाठी आपण हे अप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरुन डाऊनलोड करुन घ्यावे. 1GB पर्यंतची फाईल आपण चटकन पाठवू शकता. यासाठी व्हॉट्सऍप अपडेट असण्याची गरज नाही. अधिक माहितीसाठी www.whatstool.com ला भेट द्या. 






                  WhatsTools Download Directly From WhatsApp  WhatsTools Share Menu Directly From WhatsApp

Comments